IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( india insfrastructure finance company ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 37 ) रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.व्यवस्थापक ( ग्रेड ब )04
02.सहाय्यक व्यवस्थापक ( ग्रेड अ )33
 एकुण पदांची संख्या37

आवश्यक अर्हता :  कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा अथवा CMA / ICWA / LLB / CA / B.E/ B.TECH अथवा अभियांत्रिकी / पर्यावरण व्यवस्थापन अथवा पर्यावरण विज्ञान यांमधील पदव्युत्तर पदवी / पदविका , M.SC / अथवा पदव्युत्तर शिक्षण ..

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 10.04.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

पद क्र.01 साठीजाहीरात पाहा
पद क्र.02 साठी जाहीरात पाहा

Leave a Comment