India Post : भारतीय डाक विभाग मध्ये तब्बल 1,899 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय डाक विभाग मध्ये तब्बल 1,899 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( India Post Office Department Recruitment For Various Post Number of Post Vacancy – 1,899 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पोस्टल सहाय्यक598
02.सॉर्टिंग सहाय्यक143
03.पोस्टमन585
04.मेलगार्ड03
05.मल्टी टास्किंग स्टाफ570
 एकुण पदांची संख्या1899

आवश्यक अर्हता : यांमध्ये पद क्र. 01 आणि 02 करीता उमेदवार हे पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच मुलभुत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर पद क्र.03  आणि 04 करीता उमदेवार हे 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच संगणकाचे मुलभुत प्रशिक्षण प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तर पद क्र.03 करीता उमदेवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच संगणकाचे मुलभुत प्रशिक्षण प्रमाणपत्र उत्तीर्ण आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : राज्यात आयकर विभाग अंतर्गत पदवी / दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

क्रिडा पात्रता : यांमध्ये उमेदवारांने राष्ट्रीय अथवा आंतराष्ट्रीय स्पर्धामध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू असणे आवश्यक असणार आहेत किंवा आंतर विद्यापीठ – मध्ये प्रतिनिधित्व /आखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ मध्ये प्रतिनिधित्व असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमदेवाराचे दिनांक 09 डिसेंबर 2023 रोजी किमान वये हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे https://dopsportsrecruitment.cept.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 10 नोव्हेंबर 2023 पासून ते  दिनांक 09 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता 100 रुपये तर मागास प्रवर्ग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा / आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment