केंद्र सरकारच्या मुंबई येथिल आयकर कार्यालयांमध्ये पदवी / दहावी अर्हता धारक उमदेवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Income Tax Department Recruitment For Tax Assistant & Havaldar Post , Number of Post Vacancy – 29 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.कर सहाय्यक : कर सहाय्यक पदांच्या 18 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांस उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पदवी अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर उमेदवाराचे दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता 25,500-81,100/- या वेतनश्रेणीत वेतन अदा करण्यात येईल .
02.हवालदार : हवालदार पदांच्या 11 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त मंडळातुन मॅट्रिक अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर उमेदवाराचे दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता 18,000-56,900/- या वेतनश्रेणीत वेतन अदा करण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Assistant / Deputy Commissioner of Customs Personnel And Establishment Section 8 th Florr New Custom House Ballard Estate Mumbai – 400001 या पत्यावर दिनांक 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क / आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026