नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 74 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Fertilizers Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 74 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.मॅनेजमेंट ट्रेनी ( मार्केटिंग ) : मॅनेजमेंट ट्रेनी ( मार्केटिंग ) पदांच्या 60 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह MBA / PGDBM /PGDM अर्हता उत्तीर्ण अथवा 60 टक्के गुणांसह बी.एस्सी ( कृषी ) मागास प्रवर्ग करीता 50 टक्के गुण + ए.एस्सी ( कृषी ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
02.मॅनेजमेंट ट्रेनी ( F & A ) : मॅनेजमेंट ट्रेनी ( F & A ) पदांच्या 10 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे CA /ICWA / CMA अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
03.मॅनेजमेंट ट्रेनी ( विधी ) : मॅनेजमेंट ट्रेनी ( विधी ) पदांच्या 04 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह एल एल बी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये राखीव प्रवर्ग करीता 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 31.10.2023 रोजी किमान वय हे 18 तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://careers.nfl.co.in/advinfo या संकेतस्थळावर दिनांक 01 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 700/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक करीता फीस आकारली जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026