IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत 650 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !

Spread the love

IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत 650 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . ( India Post Payment bank recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये सहाय्यक व्यवस्थापक , व्यवस्थापक , वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या 650 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये बी.ई / बी.टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . अथवा संबंधित विषयात कॉम्प्युटर विज्ञान / आयटी मधील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : सैनिकी स्कूल चंद्रपुर अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा (Age Limit ) : दिनांक 01.12.2024 रोजी उमेदवाराचे वय वय हे 20-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://ippbonline.com/ या संकेतस्थळावर दि.10.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment