राज्यातील 10 वी / 8 वी /12 वी पात्रता धारकांसाठी भारतीय हवाई सैन्य दलांमध्ये विविध पदांसाठी मोठी महाभरती !

Spread the love

भारतीय हवाई सैन्य दलांमध्ये विविध पदांसाठी राज्यातील उमेदवारांकरीता भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहेत . सदर पदांकरीता आवश्यक शैक्षणिक व शारीरिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Air Force Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – Not Declear ) पदनाम , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनाम
01.अग्निवीर ( जनरल ड्युटी )
02.अग्निवीर ( टेक्निकल )
03.अग्निवीर लिपिक / भांडारपाल तांत्रिक
04.अग्निवीर ट्रेड्समन ( इ.10 वी )
05.अग्निवीर ट्रेड्समन ( इ.8 वी )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 45 टक्के गुणांसह इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह इयत्ता 12 वी ( PCM & English ) अथवा 50 टक्के गुणांसह इ.10 वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय / डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक .( कला , वाणिज्य , विज्ञान शाखेतुन )

पद क्र.04 साठी : इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.05 साठी : इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : केंद्रीय विद्यालय संघटन अहमदनगर येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

आवश्यक शारिरीक अर्हता :

अ.क्रपदनामउंची (से.मी)छाती (से.मी. )
01.अग्निवीर ( जनरल ड्युटी)16877/82
02.अग्निवीर ( टेक्निकल )16776/81
03.अग्निवीर लिपिक / भांडारपाल तांत्रिक16277/81
04.अग्निवीर ट्रेड्समन ( इ.10 वी )16876/81
05.अग्निवीर ट्रेड्समन ( इ.8 वी )16876/81

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन करण्यासाठी उमेदवाराचा जन्म हा दिनांक 01 ऑक्टोंबर 2003 ते दिनांक 01 एप्रिल 2007 दरम्यान झाला असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या संकेतस्थळावर दिनांक 13 फेब्रुवारी 2024 पासुन ते दिनांक 22 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येतील .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

ARO कोल्हापूर : जाहिरात पाहा

ARO मुंबई : जाहिरात पाहा

ARO पुणे : जाहिरात पाहा

ARO औरंगाबाद : जाहिरात पाहा

ARO नागपूर : जाहिरात पाहा

Leave a Comment