लिपिक , फायरमन , स्वयंपाकी , बार्बर , वॉशरमन , माळी , चौकीदार , सफाईवाला , चालक ,भांडारपाल इ.पदांच्या तब्बल 625 जागेसाठी महाभरती ..

Spread the love

भारतीय सैन्य दलांमध्ये लिपिक , फायरमन , स्वयंपाकी , बार्बर , वॉशरमन , माळी , चौकीदार , सफाईवाला , चालक ,भांडारपाल इ.पदांच्या तब्बल 625 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Army Group C Post Recruitment for various post , Number of post vacancy – 625 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.फार्मासिस्ट01
02.इलेक्ट्रिशियन33
03.मेकॅनिक151
04.ड्राफ्ट्समन01
05.स्टेनोग्राफर01
06.मशिनिस्ट13
07.फिटर27
08.टिन व कॉपर स्मिथ22
09.अपहोल्स्ट्री01
10.मोल्डर01
11.वेल्डर12
12.व्हेईकल मेकॅनिक15
13.भांडारपाल09
14.कनिष्ठ लिपिक56
15.इंजिन चालक01
16.फायरमन28
17.स्वयंपाकी05
18.ट्रेड्समन मेट228
19.वॉशरमन03
 MTS ( माळी / सफाईवाला / चौकीदार / बुक बाइंडर / शोधकर्ता / मेसेंजर / ड्रॅफ्ट्री )13
 एकुण पदांची संख्या625

आवश्यक शैक्षणिक अर्हता :

पद क्र.01 ते 04 करीता : उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण .

पद क्र.05 साठी : 12 वी उत्तीर्ण , 80 श.प्र.मि संगणकावर इंग्रजी टायपिंग , 65 मिनिटे हिंदी टायपिंग ..

हे पण वाचा : भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत सहाय्यक पदांच्या तब्बल 32,438 जागेसाठी महाभरती नोटिफिकेशन जारी !

पद क्र.06 ते 12 करीता : संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

उर्वरित पदांकरीता : 10 वी उत्तीर्ण ..

वयोमर्यादा ( Age Limit ) : 18 ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . तर मागास प्रवर्ग ( SC / ST ) करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : संबंधित युनिट नुसार नमुद पत्यावर आवेदन सादर करायचे आहेत , अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक लवकरच नमुद करण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात / अर्ज ( फॉर्म ) पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment