Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत 12 वी पात्रता धारकांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Army Recruitment , Number of post Vacancy – 90 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post name / Number of post ) : यांमध्ये टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 55 जुलै 2025 अंतर्गत 90 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 60 टक्के गुणांसह 12 वी विज्ञान ( भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र व गणित विषयासह ) उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच JEE ( Mains ) 2025 मध्ये उपस्थित असणे आवश्यक .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचा जन्म हा दि.02.01.2007 ते दि.01.01.2010 दरम्यान झालेला असावा .
हे पण वाचा : लिपिक , कॅशिअर , चालक इ. पदांच्या तब्बल 104 जागेसाठी पदभरती !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.joinindianarmy.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 13.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- UCO : युको बँक अंतर्गत विविध पदांच्या एकुण 173 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- श्री.पांडुरंग प्रतिष्ठाण पंढरपुर अंतर्गत लिपिक , लेखापाल , चालक , पर्यवेक्षक इ. पदांसाठी पदभरती .
- BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 600 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- माजी सैनिक सहयोग योजना छ.संभाजीनगर अंतर्गत सहाय्यक ,अधिकारी , परिचार , वाहनचालक , सफाईवाला इ. पदांसाठी पदभरती .
- SAMEER : SAMEER मुंबई येथे विविध पदांच्या तब्बल 147 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .