भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 10 वी / 12 वी पात्रताधारकांसठी नाविक पदावर 300 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Coast Guard recruitment for Navik post , number of post vacancy – 300 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | नाविक ( जनरल ड्युटी ) | 260 |
| 02. | नाविक ( डोमेस्टीक ब्रांच | 40 |
| एकुण पदांची संख्या | 300 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : उमेदवार गणित व भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण आवश्यक .
पद क्र.02 साठी : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण आवश्यक .
हे पण वाचा : गट क व ड संवर्गातील 249 रिक्त जागेसाठी पदभरती ..
परीक्षा शुल्क : SC / ST प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क नाही , तर अराखीव प्रवर्ग करीता 300/- रुपये .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://joinindiancoastguard.cdac.in/ या संकेतस्थळावर दिनांक 11.02.2025 पासुन ते दिनांक 25.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .