भारतीय पॅकेजिंग संस्थान मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय पॅकेजिंग संस्थान मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Institute of Packaging Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 46 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.लेक्चरर07
02.तांत्रिक सहाय्यक12
03.लिपिक06
04.ग्रंथालय सहाय्यक02
05.यंग प्रोफेशनल01
06.अकॅडमीक ॲडव्हाझर01
07.व्हिजिटींग फॅकल्टी07
08.पॅकेजिंग डिझानियर02
09.कार्यालय परिचर05
10.संशोधन असोसिएट01
11.सुरक्षा रक्षक01
12.माळी01
 एकुण पदांची संख्या46

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education       Qulification )  : पदनिहाय सविस्तर जाहीरात पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : फक्त महिलांसाठी राज्यात 627 जागांसाठी महाभरती , संधी सोडू नका !

अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदर हे  https://www.iip-in.com/iip-careers/  या संकेतस्थळावर दिनांक 15.03.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment