भारतीय नौदलमध्ये विविध पदांच्या तब्बल 741 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय नौदलमध्ये विविध पदांच्या तब्बल 741 जागांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Navy Recruitment for Various post , Number of Post Vacancy – 741 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.चार्जमन ( ॲन्युनिशन वर्कशॉप )01
02.चार्जमन ( फॅक्टरी )10
03.चार्जमन ( मेकॅनिक )18
04.सायंटिफिक सहाय्यक04
05.ड्राफ्ट्समन02
06.फायरमन444
07.फायर इंजिन ड्राइव्हर58
08.ट्रेड्समन मेट161
09.पेस्ट कंट्रोल वर्कर18
10.स्वयंपाकी09
11.मल्टी टास्किंग स्टाफ16
 एकुण पदांची संख्या741

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र. 01 साठी : बीएस्सी अथवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र. 02 साठी : बीएस्सी अथवा इंजिनिअरिंग डिप्लोमा                 

पद क्र. 03 साठी : संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र. 04 साठी : बीएस्सी

हे पण वाचा : महाराष्ट्र विभाग मध्ये तब्बल 2424 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

पद क्र. 05 साठी : 10  वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

पद क्र. 06 साठी :  12 वी उत्तीर्ण , अग्निशमन अभ्यासक्रम .

पद क्र. 07 साठी :  12 वी उत्तीर्ण व अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र. 08 साठी :  10 वी उत्तीर्ण , आयटीआय अर्हता उत्तीर्ण .

पद क्र. 09 साठी : 10 वी उत्तीर्ण

पद क्र. 10 साठी : 10 वी उत्तीर्ण

पद क्र. 11 साठी : 10 वी उत्तीर्ण अथवा आयटीआय अर्हता उत्तीर्ण आवश्यक .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क :  सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवारांनी दिनांक 02 ऑगस्ट 2024  पर्यंत  https://incet.cbt-exam.in/ या संकेतस्थळावर सादर करायचे आहेत . सउदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 295/- रुपये तर SC / ST / PWD / EXSM / महिला प्रवर्ग करीता परीक्ष शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment