महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिडेट मध्ये विविध पदांच्या 1021 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State electricity transmission company ltd. Recrtuitment for various Post 1021 Post , Number of Post Vacancy – 1021 ) पदनाम , पदांची ंसख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वरिष्ठ तंत्रज्ञ | 218 |
| 02. | तंत्रज्ञ – 1 | 310 |
| 03. | तंत्रज्ञ – 02 | 493 |
| एकुण पदांची संख्या | 1021 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
हे पण वाचा : लिपिक पदांच्या तब्बल 6,128 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
परीक्षा शुल्क : जनरल प्रवर्ग करीता 600/- रुपये , मागास प्रवर्ग , अनाथ , प्रवर्ग करीता 300/-रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.mahatransco.in/ या संकेतस्थळावर दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026