IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 457 जागेसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian oil corporation ltd. Recruitment for trade apprentice & Technician post , number of post vacancy – 457 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | ट्रेड अप्रेंटिस , टेक्निशियन अप्रेटिंस | 457 |
| एकुण पदांची संख्या | 457 |
आवश्यक अर्हता :
ट्रेड अप्रेंटिस पदासाठी : उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण / पदवीधर असणे आवश्यक असेल .
टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : राईट्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 318 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे दि.28.02.2025 रोजी 18-24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://plapps.indianoilpipelines.in/ या संकेतस्थळावर दिनांक 03.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सटाणा , नाशिक मर्चंट्स सहकारी बँक अंतर्गत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती !
- नवोदय विद्यालय समिती , क्षेत्रीय कार्यालय पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल व स्टाफ नर्स पदांसाठी पदभरती !
- राज्यात वनरक्षक व वनसेवक पदांच्या तब्बल 3560 रिक्त जागेसाठी महाभरती !
- हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टर खडकी , पुणे अंतर्गत विविध पदाच्या एकुण 91 रिक्त जागेसाठी पदभरती .
- भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत DBW पदाच्या एकुण 400 रिक्त जागेसाठी महाभरती , Apply Now !