IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत अहेत . ( Indian oil corporation recruitment for various post , Number of post vacancy – 240 ) पदनाम ,पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | डिप्लोमा ( टेक्निशियन ) अप्रेंटिस | 120 |
| 02. | पदवी अप्रेंटिस ( नॉन इंजिनियरिंग ) | 120 |
| एकुण पदांची संख्या | 240 |
शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : उमेदवार हे BA / B.SC / B.COM / BBA / BCA / BBM अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nats.education.gov.in/ या संकेतस्थळावर दि.29.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !