इंडियन ओव्हरसीज बँकेत तब्बल 400 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !

Spread the love

इंडियन ओव्हरसीज बँकेत तब्बल 400 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Overseas Bank Recruitment for Local Bank officers post , number of post vacancy – 400 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये स्थानिक बँक अधिकारी पदांच्या 400 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 151 रिक्त जागेसाठी महाभरती !

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.05.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 20-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 12.05.2025 पासुन ते दिनांक 31.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment