महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा मध्ये शिक्षक पदासाठी थेट पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी सर्व कागदपत्रांसह नमुद पत्यावर हजर रहायचे आहेत . ( Maharashtra Mahavidyalaya nilanga recruitment for teacher post , number of post vacancy – 50 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये शिक्षक पदांच्या एकुण 50 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : आयडीबीआय बँकेत पदवी धारकांसाठी तब्बल 676 रिक्त जागेसाठी महाभरती ;
आवश्यक अर्हता : संबंधित विषयांमध्ये पदवी / पदव्युत्तर पदवी , बी.एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र व इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र कॉलेज निलंगा ता.निलंगा जि.लातुर या पत्यावर दिनांक 16 मे 2025 रोजी सर्व कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 135 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलिस दल अंतर्गत विविध पदांच्या एकुण 282 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 9124 लिपिक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026