RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत सहाय्यक लोको पायलट पदाच्या तब्बल 9900 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येणार आहेत . ( Indian Railway Recruitment for loco pilot post , number of post vacancy – 9970 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदाची संख्या ( Post Name / Number of post ) : यामध्ये सहाय्यक लोको पायलट पदाच्या तब्बल 9970 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : दहावी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मधून आय.टी .आय उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , किंवा 10 वि + मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक /इलेक्ट्रिकल /ऑटोमोबाईल अभियंता डिप्लोमा / पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.07.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / आ.दु.घ / ओबीसी प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास / माजी सैनिक / तृतीयपंथी / महिला प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.rrbapply.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 11.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !