भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !

Spread the love

RRB : भारतीय रेल्वे मध्ये टिकीट लिपिक , अकौंटंट , स्टेशन मास्टर , लिपिक इ. पदांच्या तब्बल 11,558 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . ( Government of India , Ministry of Railway Recruitment for various Post , Number of Post Vacancy – 11558 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.Graduate Post

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मुख्य कमर्शिअल टिकिट सुपरवायझर1736
02.स्टेशन मास्टर994
03.ट्रेन मॅनेजर3144
04.कनिष्ठ खाते सहाय्यक कम टायपिस्ट1507
05.वरिष्ठ लिपिक कम टायपिस्ट732
 एकुण पदांची संख्या8113

02. Under Graduate Post

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कमर्शिअल टिकिट सुपरवायझर2022
02.खाते लिपिक कम टायपिस्ट361
03.कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट990
04.ट्रेन लिपिक72
05.एकुण पदांची संख्या3445

Graduate & Under Graduate Post असे मिळून एकुण 11,558 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : केंद्र शासन सेवेत 10 वी पात्रता धारकांसाठी तब्बल 39,481 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.01.2025 रोजी Graduate पदांकरीता 18-36 दरम्यान वय तर Under Graduate Post करीता 18-33 वर्षे दरम्यान वय असणे आवश्यक असेल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 500/- रुपये तर माजी सैनिक / मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता 250/- परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

Graduate Post साठी अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे    https://indianrailways.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 14 सप्टेंबर 2024 ते दिनांक 13.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

Under Graduate Post साठी अर्ज प्रक्रिया : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज https://www.rrbapply या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 21 सप्टेंबर 2024 पासून ते 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment