BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bureau of Indian Standards Recruitment for various Post , Number of Post Vacancy – 345 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक डायरेक्टर01
02.सहाय्यक डायरेक्टर ( मेकींग & ग्राहक )01
03.सहाय्यक डायरेक्टर ( हिंदी )01
04.स्वीय सहाय्यक27
05.सहाय्यक विभाग अधिकारी43
06.सहाय्यक ( संगणक )01
07.स्टेनोग्राफर19
08.वरिष्ठ स्वीय सहाय्यक128
09.कनिष्ठ स्वीय सहाय्यक78
10.तांत्रिक सहाय्यक27
11.वरिष्ठ तंत्रज्ञ18
12.तंत्रज्ञ ( Electrician / Wireman )01
 एकुण पदांची संख्या345

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदनिहाय सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी .

परीक्षा शुल्क : ( SC / ST / PWD /महिला प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही )

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !

पद क्र.01 ते 03 साठी :  800/- रुप्ये ( जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता )

पद क्र.04 ते 12 साठी : 500/- रुपये ( जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता )

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/bisjan24/ या संकेतस्थळावर दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment