भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांच्या तब्बल 3115 जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती , Apply Now .

Spread the love

भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांच्या तब्बल 3115 जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Railway Mahabharati for various Post , Number of Post Vacancy – 3115 ) पदनाम , पदांची संख्या , शैक्षणिक अर्हता , या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम ( Post Name ) : यांमध्ये फिटर , वेल्डर , मशिनिस्ट , वायरमन , इलेक्टिशियन , मेकॅनिक , लाईनमन , कारपेंटर , पेंटर , टर्नर इ.पदांच्या ( अप्रेंटिशिप ) एकुण 3115 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय ( ITI ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 23.10.2024 रोजी  वय 15-24 वर्षा दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . ( ST / SC  प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.rrcer.org/ या संकेतस्थळावर दिनांक 24.09.2024 पासुन ते दि.23.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment