भारतीय दक्षिण मध्य रेल्वे विभाग मध्ये 10 वी पात्रताधारकांसाठी 4103 जागांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( South Central Railway Recruitment For Various Post , Number Of Post – 4103 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – AC मॅकेनिक , कारपेंटर , डिझेल मेकॅनिक , इलेक्ट्रिशियन , फिटर , मशिनिस्ट , MMTM , MMW , पेंटर ,वेल्डर
एकुण पदांची संख्या – 4103
पात्रता – उमदेवार इयत्ता 10 वी मध्ये 55 टक्के गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच सदर पदांकरीता उमेदवाराचे वय दि.30.12.20222 रोजी 15 वर्षे ते 24 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे .मागास प्रवर्गाकरीता 5 वर्षे तर इतर मागास प्रवर्गाकरीता 3 वर्षे वयांमध्ये सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.29.01.2023 पर्यंत सादर करायचा आहे .तसेच सदर पदभरती करीता 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येइल , तर मागास प्रवर्ग व महिला उमेदवारांकरीता शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर पदांसाठी पदभरती 2025
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 154 रिक्त जागेसाठी महाभरती !
- आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या तब्बल 413 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !