महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थामध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रतधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Maharashtra State Aids Society , Mumbai Recruitment for Medical Officer , Conselor ,Staff Nurse , Data Manager , Community Care Co-ordinator ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नाव – वैद्यकीय अधिकारी , समुपदेशक , स्टाफ नर्स , डेटा व्यवस्थापक , समुदाय देखभाल समन्वयक ( एकुण पदांची संख्या – 11 )
अर्ज प्रकिया– जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज Civil Surgeon , Civil Hospital Thane District Aids Prevention And Control Unit Behind of Oxygen Plant District civil Hospital Near Tembhi Naka Thane 400601 या पत्त्यावर दि.13.01.2023 पर्यंत सादर करायचा आहे .
आवेदन शुल्क / वेतनमान – सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकरण्यात येणार नाही , तर सदर पदे हे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार असल्याने , सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना -18,000/- रुपये ते 72,000/- मानधन देण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती ..