भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , प्रकिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Space Research organization recruitment ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01पदवीधर प्रशिक्षणार्थी46
02पदविका प्रशिक्षणार्थी15
03पदविका ( कमर्शियल प्रॅक्टिस )05
04आयटीआय प्रशिक्षणार्थी09
 एकुण पदांची संख्या75

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : बी.ई / बी.टेक ( संबंधित विषयात )

पद क्र.02 साठी : संबंधित विषयांमध्ये अभियंता डिप्लोमा .

हे पण वाचा : शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी पदासाठी पदभरती..

पद.क्र.03 साठी : कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा

पद क्र.04 साठी : आयटीआय ( संबंधित ट्रेड )  

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेल्या केंद्रानुसार , नमुद करण्यात आलेल्या ई-मेल आयडीवर आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment