भारतीय नौदल अंतर्गत नेव्ही अधिकारी (Navy officer) पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय नौदल अंतर्गत नेव्ही अधिकारी ( Navy officer ) पदांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी आपले आवेदन ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indina Navy officer recruitment , number of post vacancy – 260 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये SSC नेव्ही अधिकारी पदांच्या एकुण 260 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : B.E / B.TEH / B.COM / B.SC / M.SC

परीक्षा शुल्क : फीस नाही

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.joinindiannavy.gov.in/ या संकेतस्थळावर दि.24.01.2026 ते दि.24.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment