भारतीय नौदल अंतर्गत नेव्ही अधिकारी ( Navy officer ) पदांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी आपले आवेदन ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indina Navy officer recruitment , number of post vacancy – 260 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये SSC नेव्ही अधिकारी पदांच्या एकुण 260 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : B.E / B.TEH / B.COM / B.SC / M.SC
परीक्षा शुल्क : फीस नाही
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.joinindiannavy.gov.in/ या संकेतस्थळावर दि.24.01.2026 ते दि.24.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026