IWAI : भारतीय आंतर देशीय जलमार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

IWAI : भारतीय आंतर देशीय जलमार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( inland waterways authority of india recruitment for various Post , Number of Post vacancy – 37 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहायक डायरेक्टर02
02.सहाय्यक हायड्रोग्राफिक सर्व्हेअर01
03.परवाना इंजिन चालक01
04.कनिष्ठ खाते अधिकारी05
05.ड्रेज कंट्रोल ऑपरेटर05
06.स्टोअर कीपर01
07.मास्टर 2 nd क्लास03
08.स्टाफ कार ड्रायव्हर03
09.मास्टर 3 rd क्लास01
10.मल्टी टास्किंग स्टाफ11
11.तांत्रिक सहाय्यक04
 एकुण पदांची संख्या37

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयातील पदवी / डिप्लोमा / बी.कॉम / 10 वी / वाहन चालक / मास्टर क्लास परवाना पदवी ( पदांनुसार सविस्तर जाहीरात पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पहावी .. )

हे पण वाचा : न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 279 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://cdn.digialm.com/ या संकेतस्थळावर दिनांक 21 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग / आ.दु.घ / अपंग प्रवर्ग करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment