IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत तब्बल 2756 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत तब्बल 2756 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( IOCL Recruitment for various post , number of post vacancy – 2756 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ट्रेड अप्रेंटिस2756
02.तांत्रिक अप्रेंटिस
 एकुण पदांची संख्या2756

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : बी.एस्सी अथवा बी.ए / बी.कॉम / 12 वी

पद क्र.02 साठी : संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.30.11.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.iocrefrecruit.in/ या संकेतस्थळावर दिनांक 28.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment