जिल्हा परिषद पुणे येथे विविध पदांच्या तब्बल 271 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Jilha Parishad Pune Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 271 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वैद्यकीय अधिकारी | 94 |
| 02. | स्टाफ नर्स | 78 |
| 03. | बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी ( पुरुष ) | 97 |
| 04. | जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक | 01 |
| 05. | डेटा एन्ट्री ऑपरेटर | 01 |
| एकुण पदांची संख्या | 271 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे MBBS / MMC , BAMS उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे GNM / B.SC नर्सिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे विज्ञान विषयासह 12 वी उत्तीर्ण + पॅरॉमेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स अथवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे आरोग्य व्यवस्थापन / मास्टर्स हेल्थ / हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन / मास्टर्स हेल्थ / हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये एमबीए आणि एमबीए व AICTE पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.05 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे कॉम्प्युटर ॲप्लिकेशन / आटी / बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन / बी.टेक ( सी.एस ) अर्हता उत्तीर्ण अथवा आयटी / बी.सीए / बीबीए /बीसीएस अर्हता उत्तीर्ण असणे आवश्कय असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cha.maha-arogya.com/rec_application_form_dashboard.aspx या संकेतस्थळावर दिनांक 26 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क तर राखीव प्रवर्ग करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र.01 ते 03 साठी : जाहिरात पाहा
पद क्र. 04 ते 05 साठी : जाहिरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !