JSPM विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदासाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( JSPM University pune recruitment for various post ) पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : यामध्ये प्राध्यापक , सहयोगी प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक , सुविधा व्यवस्थापक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , लिपिक / कार्यालय सहाय्यक , भांडारपाल , प्रयोगशाळा सहाय्यक , वेल्डर , सुतार , इलेक्ट्रिशियन , फिटर ..
आवश्यक अर्हता ( Education Qualification ) : पदनिहाय अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पहावी ..
हे पण वाचा : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 2964 रिक्त जागेसाठी महाभरती ;
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : ॲडमिन बिल्डिंग JSPM विद्यापीठ पुणे क्र.719/1 व 02 , वाघोली पुणे – अहिल्यानगर रोड पुणे – 412 207 , महाराष्ट्र या पत्यावर दिनांक 27 मे 2025 रोजी सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !