वसई विरार पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर काही पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने तर काही पदांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Vasai Virar corporation recruitment for various post , number of post vacancy – 110 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या :
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | बालरोग तज्ञ | 01 |
02. | साथरोग तज्ञ | 01 |
03. | पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | 13 |
04. | अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 20 |
05. | वैद्यकीय अधिकारी ( एम.बी.बी.एस ) | 37 |
06. | स्टाफ नर्स ( स्त्री ) | 08 |
07. | स्टाफ नर्स ( पुरुष ) | 01 |
08. | औषध निर्माता | 01 |
09. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 03 |
10. | बहुउद्देशिय आरोग्य सेवक | 25 |
एकुण पदांची संख्या | 110 |
आवश्यक अर्हता : पदनिहाय आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहा .
हे पण वाचा : शिक्षक पदासाठी महाभरती, Apply Now
अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन पद्धतीने ( फार्मासिस्ट , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , स्टाफ नर्स , एमपीडब्ल्यु ) पदांकरीता वसई विरार शहर पालिका प्रशासन मुख्य कार्यालय तळ मजला ,यशवंत नगर विरार ( प. ) या पत्यावर दिनांक 05.06.2025 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
थेट मुलाखत : बालरोगतज्ञ , मायक्रोबायोलॉजिस्ट ( एमडी ) , एपिडेमियोलॉजिस्ट , वैद्यकीय अधिकारी पदासाठी दिनांक 28.05.2025 ते दि.05.06.2025 पर्यंत थेट मुलाखत द्वारे निवड निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BARC : भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई अंतर्गत चालक ( ड्रायव्हर ) पदांच्या 43 रिक्त जागेसाठी पदभरती !
- केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 494 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- वसई विरार पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- JSPM विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदासाठी थेट पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- NMDC या सरकारी उपक्रम ( Government Company Ltd. ) अंतर्गत विविध पदाच्या 995 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !