केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 494 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 494 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Union Public service commission recruitment for various post , number of post vacancy – 494 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.विधी अधिकारी02
02.ऑपरेशन्स अधिकारी121
03.सायंटिफिक अधिकारी12
04.शास्त्रज्ञ ब07
05.असोसिएट प्रोफेसर03
06.सिव्हिल हायड्रोग्राफिक अधिकारी03
07.डेटा प्रोसेसिंग सहाय्यक01
08.कनिष्ठ संशोधन अधिकारी05
09.प्रिन्सिपल डिझाईन अधिकारी01
10.कनिष्ठ तांत्रिक अधिकारी05
11.प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक अधिकारी01
12.संशोधन अधिकारी01
13.ट्रान्सलेटर02
14.सहाय्यक विधी ॲडव्हायझर05
15.सहाय्यक डायरेक्टर17
16.ड्रग्स निरीक्षक20
17.पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट18
18.स्पेशालिस्ट ग्रेड III143
19.सहाय्यक उत्पादन व्यवस्थापक02
20.सहाय्यक अभियंता05
21.उप-संचालक02
22.सहाय्यक कंट्रोल ऑफ मायन्स05
23.ट्रेनिंग अधिकारी94
 एकुण पदांची संख्या494

आवश्यक अर्हता : पदानुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 25/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता शुल्क आकारली जाणार नाही .

हे पण वाचा : HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम अंतर्गत पदभरती 2025 ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://upsconline.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 12.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment