BARC : भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई अंतर्गत चालक ( ड्रायव्हर ) पदांच्या 43 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bhabha atomic research centre hospital recruitment for Driver post , number of post vacancy – 43 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये वाहनचालक पदांच्या 43 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे कमाल वय हे 65 वर्षे पर्यंत असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे संचालक ( कार्मिक व प्रशासन ) केंद्रीय संकुल , भाभा अणु संशोधन केंद्र ट्रॉम्बे , मुंबई – 400085 या पत्यावर दिनांक 09.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .