केंद्रीय विद्यालय नांदेड व छ.संभाजीनगर येथे विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !

Spread the love

केंद्रीय विद्यालय नांदेड व छ.संभाजीनगर येथे विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Kendriy vidyalay recruitment for various teaching & non teaching post )

01.नांदेड केंद्रीय विद्यालय पदभरती : केंद्रीय विद्यालय अंतर्गत पीजीटी , संगणक प्रशिक्षक , टीजीजी , पीआरटी , क्रिडा प्रशिक्षक , नर्स , विशेष शिक्षक , समुपदेशक पदांसाठी थेट पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक  : दिनांक – 21 व 22 मार्च 2025 , केंद्रीय विद्यालय एससीआर – नांदेड , डीआरएम कॅम्पस  गेट नंबर 4 एअरपोर्ट रोड पो. तरोडा नांदेड 431605 महाराष्ट्र .

अधिक माहितीसाठी  : जाहिरात पाहा

02.केंद्रीय विद्यालय छ.संभाजीनगर छावणी पदभरती : अंतर्गत बालवाटिका , शिक्षक , प्राथमिक शिक्षक , व्यावसायिक प्रशिक्षक, योग शिक्षक , खेल प्रशिक्षक , कुभकारी प्रशिक्षक , संगित / नृत्य शिक्षक , नर्स , विशेष शिक्षक , काउन्सलर , पी.जी.टी , संगकण प्रशिक्षक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

हे पण वाचा : शिक्षक , सेविका , सफाईगार , ग्रंथपाल इ. पदांसाठी पदभरती !

मुलाखतीचा पत्ता / दिनांक : दिनांक – 21 व 22 मार्च 2025 ,केंद्रीय विद्यालय छ.संभाजीनगर नगर नाक्याजवळ छावणी छ.संभाजीनगर – 431002

अधिक माहितीसाठी : जाहिरात पाहा

Leave a Comment