शेतकरी सहकारी कारखाना लि.किल्लारी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती 2025

Spread the love

शेतकरी सहकारी कारखाना लि.किल्लारी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Killari Sugar Factory Recruitment for various post , number of post vacancy – 22 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कार्यकारी संचालक01
02.कार्यालय अधिक्षक01
03.विधी अधिकारी01
04.खरेदी अधिकारी01
05.सिव्हिल ओव्हरशियर01
06.संगणक ऑपरेटर कम लिपिक02
07.सुरक्षा अधिकारी01
08.गेट जमादार04
09.सुरक्षा गार्ड10
 एकुण पदांची संख्या22

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 : पदवी , कार्यकारी संचालक पॅनेल मध्ये नाव आवश्यक .

पद क्र.02 ,04 व 06 करीता : पदवी , संगणकाचे ज्ञान आवश्यक

पद क्र.03 साठी : पदवी , एल.एल .बी पदवी आवश्यक

पद क्र.05 साठी : सिव्हील आय.टी पदवी

हे पण वाचा : लेखापाल , निरीक्षक , कनिष्ठ लिपिक , शिपाई / चौकीदार पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका .

पद क्र.07 साठी : पदवी , सैन्य दलातील सुभेदार पदावरील निवृत्त अधिकारी.

पद क्र.08 व 09 करीता : 10 वी /12 वी , माजी सैनिक करीता प्राधान्य देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected] या मेलवर अथवा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.किल्लारी , स्वामी रामानंद तीर्थनगर किल्लारी ता.औसा जि.लातूर या पत्यावर दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment