कृषी विज्ञान केंद्र अहमदनगर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

कृषी विज्ञान केंद्र अहमदनगर अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( KVK Recruitment For Various Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदांचे नावे ( Post Name ) : यांमध्ये वरिष्ठ वैज्ञानिक सह प्रमुख  व कार्यालय अधिक्षक / लेखापाल / सहाय्यक पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

01.वरिष्ठ वैज्ञानिक – सह प्रमुख : सदर पदांकरीता उमेदवार हे कृषी क्षेत्रातील पदवी , पीएचडी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : व्यवस्थापक , भांडारपाल , लिपिक ,गार्ड , सफाईगार , चौकीदार इ. पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

02.कार्यालय अधिक्षक / लेखापाल / सहाय्यक : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे अध्यक्ष कृषी विज्ञान केंद्र मु.पो.बाभळेश्वर ता.राहता जि.अहमदनगर पिन कोड 413737 या पत्यावर जाहीरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत ऑफलाईन पद्धतीने ( पोस्टाने ) सादर करायचे आहेत .

आवेदन शुल्क : सदर पदभरती प्रक्रिया करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल , तर मागास प्रवर्ग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment