लातुर जिल्हा बालविकास योजना ( नगर परिषद निलंगा / अहमदपुर , नगर पंचायत देवणी / जळकोट / शिरुर अनंतपाळ / रेणापुर ) प्रकल्प लातुर अंतर्गत मोठी पदभरती !

Spread the love

लातुर जिल्हा बालविकास योजना ( नगर परिषद निलंगा , नगर पंचायत देवणी / जळकोट / शिरुर अनंतपाळ / रेणापुर ) प्रकल्प लातुर अंतर्गत मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईप पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .

पदनाम  ( Post Name  ) : यांमध्ये अंगणवाडी मदतनिस पदांच्या पदभरती प्रक्रिया प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

परिषद / पंचायत निहाय अंगणवाडी मदतनिस पदांच्या रिक्त संख्या पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

अ.क्रपरिषद / पंचायत कार्यालयाचे नावअंगणवाडी मदतनीस रिक्त पदसंख्या
01.नगर परिषद निलंगा01
02.नगर पंचायत देवणी01
03.नगर पंचायत जळकोट01
04.नगर परिषद अहमदपुर01
05.नगर पंचायत शिरुर अनंतपाळ01
06.नगर पंचायत रेणापुर01
 एकुण पदांची संख्या06

हे पण वाचा : शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !

आवश्यक अर्हता : उमेदवार हे किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तसेच उमेदवार महिला या संबंधित रिक्त क्षेत्रातील हद्दीतील रहिवाशी असणे आवश्यक असेल , तसेच त्याचे वय 18-35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : पात्र महिला उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑफलाईन पद्धतीने बाल विकास प्रकल्प अधिकारी ( नागरी ) जिल्हा लातुर त्रिमुर्ती भवन बँक ऑफ इंडियाच्या वर पहिला मजला उदय पेट्रोलपंप जवळ बार्शी रोड लातुर पिन – 413512  या पत्यावर दिनांक 30.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment