वित्त व कोषागारे अमरावती विभाग अंतर्गत कनिष्ठ लेखापाल पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Lekha Koshagar Amaravati vibhag recruitement for junior accountant post , number of post vacancy – 45 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कनिष्ठ लेखापाल ( गट – क ) पदांच्या एकुण 45 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण + मराठी 30 श.प्र.मि अथवा इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग अर्हता उत्तीर्ण आवश्यक असेल .
नोकरीचे जिल्हे : वाशिम , अकोला , अमरावती , बुलडाणा
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mahakosh.maharashtra.gov.in/ दिनांक 29.01.2025 पासुन ते दिनांक 28.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 475 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1000 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- HDFC Bank : एचडीएफसी बँकेत विविध पदांच्या तब्बल 500 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत 137 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या 900 जागेसाठी महाभरती ; Apply Now !