LIC Scheme : तुम्ही जर तुमच्या भविष्याच्या आर्थिक नियोजनाचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एका भन्नाट अशा गुंतवणुकीच्या मार्गाबद्दल माहिती देणार आहोत. ज्याच्या उपयोगाने तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीत जास्तीचा परतावा सहजपणे मिळू शकतात आणि तुमच्या पुढील काळामध्ये ते पैसे आर्थिक बचत म्हणून वापरू शकता. चला तर मग मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया भन्नाट योजनेबद्दल संपूर्ण अशी माहिती. ज्या माध्यमातून कमी गुंतवणुकीमध्ये तुम्हाला जास्तीचा परतावा मिळेल.
प्रिय गुंतवणूकदारांनो आम्ही तुम्हाला आजच्या लेखाच्या माध्यमातून एलआयसीच्या एका महत्वाच्या पॉलिसी बद्दल माहिती देणार आहोत. त्या पॉलिसीचे नाव आहे जीवन उमंग पॉलिसी. ह्या पॉलिसीमध्ये फक्त तुम्ही 41 रुपयांची गुंतवणूक करायचे आहे आणि तुम्हाला पुढे प्रत्येक महिन्याला चाळीस हजार रुपये इतका परतावा सहजपणे मिळू शकतो. विशेष म्हणजे ज्यावेळी गुंतवणूकदाराचे वय 60 वर्षे पूर्ण होईल त्या वेळेपासून हे पैसे मिळण्यास सुरुवात होईल. आम्ही तुम्हाला आजच्या लेखाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या योजनेमध्ये चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुम्हाला जीवन उमंग पॉलिसीमध्ये किमान दोन लाख रुपयांच्या आसपास विमा खरेदी करणे आवश्यक आहे. हीच गोष्ट म्हणजे जीवन उमंग पॉलिसीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलाचा जन्म झाल्यापासून त्याचे खाते उघडू शकता…
तुमच्या मुलाचा जन्म होतो त्यावेळी पासून तुम्ही ह्या योजनेसाठी तुमच्या मुलाचे खाते उघडू शकता आणि गुंतवणूक सुरू करू शकता. ज्यावेळी तुमच्या मुलाचे वय पंधरा वर्षे असेल त्या वर्षापासून तुम्ही तुमच्या मुलाच्या नावावर ती गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला किमान 40 व्या वर्षापर्यंत जो काही प्रीमियम असेल तो भरावा लागेल. या पॉलिसीच्या माध्यमातून कमीत कमी पाच लाख रुपयांचा विमा संरक्षणाचा लाभ घेणे आवश्यक आहे. वर्षाकाठी या योजने मध्ये तुम्हाला पंधरा हजार रुपये गुंतवणूक करावी लागेल.
तुम्ही याचे दोन हप्ते म्हणजे सहा सहा महिन्याचा हप्ता देखील करू शकता. मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून प्रति महिना इ एम आय देण्याचे सुद्धा तरतूद निश्चित केली आहे. जर तुम्हाला प्रति महिन्याचा प्रीमियम भरायचा असेल तर तुम्ही तो देखील भरू शकता.
एकरकमी तरतूद
एलआयसी ने दिलेल्या माहितीप्रमाणे फक्त मुलाच्या जन्मापासून ते त्याचे वय 40 वर्षे पूर्ण होईपर्यंत गुंतवणूक करायचे आहे. 40 वर्षाच्या आतील सर्व उमेदवार गुंतवणुकीसाठी प्राप्त ठरतील. यासोबतच मित्रांनो त्यांच्या माध्यमातून किमान दोन लाखांचा विमा संरक्षण नक्कीच घ्यावा. अन्यथा तुम्हाला या पॉलिसीमध्ये सामील होता येणार नाही.
मित्रांनो आम्ही तुम्हाला आजच्या लेखाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की, एलआयसीच्या जीवन उमंग पॉलिसी मध्ये तुम्ही ज्यावेळी सामील व्हाल त्यानंतर पुढे आयुष्यभर याचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. इतकेच नव्हे तर या योजनेच्या माध्यमातून मुदत पूर्ततीवर एक रक्कम जी काही रक्कम असेल ती देण्याची सुद्धा तरतूद केली गेली आहे. तर अशावेळी जर तुम्हाला पॉलिसीमध्ये सामील होऊन गुंतवणूक करायचे असेल आणि चांगला परतावा मिळवायचा असेल तर नक्कीच तुम्ही जवळच्या एलआयसी कार्यालयामध्ये भेट द्या आणि योग्य ती माहिती घेऊन गुंतवणूक करण्यास सुरुवात करा…
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !