लोणावळा सहकारी बँक पुणे , अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

लोणावळा सहकारी बँक , पुणे अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत . ( Lonavala Co-operative Bank Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 16 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मुख्य कार्यकारी अधिकारी01
02.शाखा व्यवस्थापक / शाखा अधिकारी05
03.लिपिक10
 एकुण पदांची संख्या16

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Quelification ) :

पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे M.COM , MBA अर्हता उत्तीर्ण तसेच MSCIT तसेच उमेदवाराचे किमान वय हे 45 ते 60 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती, अर्ज करायला विसरु नका !

पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदार हे पदवी / पदव्युत्तर पदवी  तसेच संगणकाचे ज्ञान ( MSCIT ) उत्तीर्ण  असणे आवश्यक असणार आहेत .तसेच अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल .

पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी / पदव्युत्तर पदवी तसेच संगणकाचे ज्ञान ( समकक्ष ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected] या मेलवर दिनांक 13 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment