महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान‍ विद्यापीठ अंतर्गत अध्यापक , प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक , परिचर इ. पदांसाठी पदभरती .

Spread the love

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान‍ विद्यापीठ अंतर्गत अध्यापक , प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक , परिचर इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MAFSU Recruitment for various post , number of post vacancy – 06 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य01
02.अध्यापक02
03.प्रयोगशाळा सहाय्यक01
04.कनिष्ठ लिपिक01
05.परिचर01
 एकुण पदांची संख्या06

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.प्राचार्यMVSC / M.Tech / M.sc
02.अध्यापकB.V.Sc & A.h / B.tech Dairy , B.com
03.प्रयोगशाळा सहाय्यकDMAH / LMDP Diploma Course
04.कनिष्ठ लिपिकSSC + Typing 30 & 40
05.परिचरSSC

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ओंकारेश्वर पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय , बोलठाण ता.नांदगाव जि.नाशिक 423106 या पत्यावर दि.18.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment