MahaGenco : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत लिपिक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahagenco Recruitment for Clerk post , number of post vacancy – 11 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post name / Number of post ) : अप्पर डिव्हिजन लिपिक ( वरिष्ठ लिपिक ) पदांच्या एकुण 11 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , GAD , MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा : उमेदवाराचे कमाल वय हे 57 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य भुमि अभिलेख विभाग अंतर्गत गट क संवर्गातील 903 रिक्त जागेसाठी महाभरती !
परीक्षा शुल्क : अराखीव प्रवर्ग करीता – 590/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 354/- रुपये ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे उपमहाव्यवस्थापक , महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेंशन कंपाऊंड ग्राउंड फ्लोअर लेबर कॅम्प धारावी रोड माटुंगा मुंबई – 400019 या पत्यावर दिनांक 24.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !