Mahagenco : महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 173 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahagenco recruitment for various post , number post vacancy – 173 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ | 49 |
| 02. | सहाय्यक रसायन शास्त्रज्ञ | 75 |
| 03. | उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ | 27 |
| 04. | अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ | 19 |
| 05. | कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ | 03 |
| एकुण पदांची संख्या | 173 |
आवश्यक अर्हता : सविस्तर माहिती लवकरच प्रसिद्ध होईल .
हे पण वाचा : अधिकारी , लिपिक , ऑपरेटर , अकौंट अधिकारी , शिपाई / चालक इ. पदांसाठी पदभरती !
अर्ज प्रक्रिया / वयोमर्यादा / फीस : या संदर्भातील सविस्तर माहिती लवकरच प्रसिद्ध होईल .
अधिक माहीतीसाठी खालील पदभरती नोटिफिकेशन पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !