महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग , पुणे येथे विविध पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन करण्यास मुदवाढ देण्यात आलेली आहे . ( Maharashtra Prisons Department Recruitment For Various Post , Number of Post Vacnacy – 225 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये लिपिक पदांच्या 125 जागा , वरिष्ठ लिपिक – 31 , लघुलेखक निम्न श्रेणी – 04 , मिश्रक – 27 , शिक्षक – 12 , शिवणकाम निदेशक – 10 , सुतारकाम निदेशक – 10 , प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 08 , बेकरी निदेशक – 04 , ताणाकार – 06 , विणकाम निदेशक – 02 , चर्मकला निदेशक – 02 , यंत्रनिदेशक – 02 , मिटींग आणि विव्हिंग निदेशक – 01 , करवत्या – 01 ..
लोहारकाम निदेशक – 01 , कातारी – 01 , गृह पर्यवेक्षक – 01 , पंजा व गालीचा निदेशक – 01 , ब्रेललिपि निदेशक – 01 , जोडारी – 01 , प्रिपेटरी – 01 , मिलिंग पर्यवेक्षक – 01 , शारीरिक कवायत निदेशक – 01 , शारीरिक शिक्षण निदेशक – 01 अशा एकुण 255 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : राज्यात शिक्षक पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी / 12 वी / 10 वी / आयटीआय किंवा संबंधित पदांनुसार आवश्यक प्रमाणपत्र / डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोर्मादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये माजी सैनिक उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn3.digialm.com/EForms/ या संकेतस्थळावर दिनांक 25 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग / आदुघ करीता 900/- रुपये तर माजी सैनिक करीता फीस आकारली जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !