राज्य शासनांच्या वित्त , कामगार , मंत्रालय तसेच इतर विविध शासकीय कार्यालयातील MPSC ग्रुपमधील गट क संवर्ग अंतर्गत असणाऱ्या रिक्त पदांच्या 1333 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Maharashtra Public Service Commission Recruitment for Class C Post , Number of post vacancy – 1333 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
विभाग | पदनाम | पदसंख्या |
कामगार | उद्योग निरीक्षक | 39 |
वित्त | कर सहायक | 482 |
वित्त | तांत्रिक सहायक | 09 |
विधी व न्याय | बेलिफ व लिपिक | 17 |
राज्यातील विविध कार्यालय / मंत्रालय | लिपिक – टंकलेखक | 786 |
एकुण पदांची संख्या | 1333 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी / तंत्रज्ञानातील डिप्लोमा / विज्ञान शाखेतील पदवी
हे पण वाचा : शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती ..
पद क्र.02 व 05 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी , मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.02.2025 रोजी ( यांमध्ये मागास / अनाथ / आ.दु.घ प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट )
पदनाम | वयोमर्यादा |
उद्योग निरीक्षक | 19-38 वर्षे |
कर सहायक | 19 ते 38 वर्षे |
तांत्रिक सहायक | 18 ते 38 वर्षे |
बेलिफ व लिपिक | 19 ते 38 वर्षे |
लिपिक – टंकलेखक | 19 ते 38 वर्षे |
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक : 04.10.2024
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 394/- रुपये तर ( मागास / आ.दु.घ / अनाथ प्रवर्ग करीता 294/- रुपये )
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : Apply Now
अधिक माहितीकरीता : जाहिरात पाहा
- साधू वासवानी गुरुकुल पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , कला / संगणक शिक्षक , लिपिक इ. पदांसाठी पदभरती !
- बॉम्बे मर्कंटाईल सहकारी बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या 135 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- राज्यातील शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती !
- सुमित्रा मल्टीस्टेट सहकारी सोसायटी लि.सोलापुर अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , पुणे अंतर्गत 219 जागेसाठी महाभरती , Apply Now !