महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण मध्ये लिपिक , वाहन चालक , शिपाई , सहायक , अधिक्षक इ. पदांसाठी मोठी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Real Estate Appellate Tribunal , Mumbai Recruitment for various Post , Number of Post Vacancy -24 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : स्वीय सहाय्यक , खाजगी सचिव , निम्न श्रेणी लघुलेखक , वित्त लेखाधिकारी , लघुटाकलेखक , अभिलेखापाल , कनिष्ठ लिपिक , अधिक्षक , माहिती तंत्रज्ञान अधिकारी , अभिलेखापाल ,वाहन चालक , शिपाई पदांच्या एकुण 24 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पदनाम | पदांची संख्या | वेतनश्रेणी |
खाजगी सचिव | 03 | 1,10,000/- |
स्वीय सहायक | 01 | 90,000/- |
निम्म श्रेणी लघुलेखक | 01 | 65,000/- |
वित्त व लेखाअधिकारी | 01 | 78,000/- |
अधिक्षक | 02 | 55,000/- |
सहायक अधिक्षक | 02 | 50,000/- |
माहिती तंत्रज्ञान अधिकारी | 01 | 50,000/- |
तांत्रिक सहायक | 01 | 48,000/- |
लघुटंकलेखक | 01 | 47,030/- |
अभिलेखापाल | 01 | 45,000/- |
कनिष्ठ लिपिक | 01 | 45,000/- |
वाहन चालक | 02 | 28,000/- |
शिपाई | 04 | 27,000/- |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतील / संबंधित विषयातील पदवी / बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . ( पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहा )
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदपन हे महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण पहिला मजला एक फोर्ब्स इमारत थापर हाऊस डॉ.व्ही.बी.गांधी रोड काला घोडा फोर्ट , मुंबई 400001 या पत्यावर दिनांक 23.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !
- मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांच्या 105+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !