राज्यात गृह विभाग अंतर्गत गृहरक्षक पदाच्या 6500+ जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

राज्यात गृह विभाग अंतर्गत गृह रक्षक ( होमगार्ड पदाच्या 6500+ जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( maharashtra state govt . recruitment for home guard post , Number of Post 6500+ ) पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

पदनाम /पदांची संख्या ( Post Name / Number of POst ) : होमगार्ड ( गृहरक्षक )

जिल्हा निहाय गृहरक्षक पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहेत ..

अ.क्रजिल्ह्याचे नावगृहरक्षक रिक्त जागेची संख्या
01.सातारा471
02.रत्नागिरी458
03.नांदेड325
04.जळगाव325
05.चंद्रपुर82
06.सिंधुदुर्ग177
07.यवतमाळ121
08.धुळे138
09.हिंगोली75
10.बीड234
11.अमरावती141
12.वाशिम59
13.धाराशिव237
14.भंडारा31
15.गडचिरोलरी141
16.लातुर143
17.रायगड313
18.पुणे1800
19.सांगली632
20.नंदुरबार79
21.नाशिक130
22.छ.संभाजीनगर466
23.कोल्हापुर287
24.वर्धा76

आवश्यक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12 वी पात्रताधारकांसाठी गट ब व गट क संवर्गातील 2,006 जागेसाठी महाभरती !

शारीरिक पात्रता : 

 पुरुषमहिला
उंची162 से.मी150 से.मी
छाती79 सेमी व 5 सेमी फुगवता आली पाहीजे .
धावणे1600 मीटर800 मीटर

वयोमर्यादा ( Age Limit ) : 20-50 वर्षादरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : मंत्रीमंडळ निर्णय : दि.30 जुलै रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट मंत्रीमंडळ निर्णय !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन  https://maharashtracdhg.gov.in/mahahg/ या संकेतस्थळावर दिनांक 16 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment