महाराष्ट्र राज्याच्या गृह विभाग अंतर्गत होमगाई पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra state Home Guard Recruitment 2024 , Number of Post Not declear ) पदांचा सविस्तर महाभरती तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पदनाम /पदांची संख्या ( Post Name / Number of POst ) : होमगार्ड ( गृहरक्षक ) , पदांच्या जिल्हानिहाय पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांचा तपशिल तुर्तास प्रविष्ठ करण्यात आलेली नाही .
आवश्यक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
शारीरिक पात्रता :
| पुरुष | महिला | |
| उंची | 162 से.मी | 150 से.मी |
| छाती | 79 सेमी व 5 सेमी फुगवता आली पाहीजे . | – |
| धावणे | 1600 मीटर | 800 मीटर |
वयोमर्यादा ( Age Limit ) : 20-50 वर्षादरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://maharashtracdhg.gov.in/mahahg/ या संकेतस्थळावर दिनांक 16 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
टीप : सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !