राज्यातील खाजगी / अनुदानित शैक्षणिक शाळा / महाविद्यालयांमध्ये शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 360+ रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र / इच्छुक उमेदवारांनी विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन अथवा थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहेत . ( Maharashtra state Private / Granted School / College Recruitment for Teaching & Non Teaching Staff post , Number of post vacancy – 350+ ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
शिक्षक संवर्गातील रिक्त पदांचे नावे : शिक्षक संवर्गात प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , उच्च माध्यिमक शिक्षक , पदवीधर प्राथमिक शिक्षक ,प्राचार्य , प्राध्यापक , मुख्याध्यापक , विशेष शिक्षक , क्रिडा शिक्षक इ. रिक्त पदांवर पदभरती राबविण्यात येत आहेत .
शिक्षकेत्तर कर्मचारी संवर्गातील रिक्त पदांचे नावे : शिक्षकेत्तर कर्मचारी संवर्गात कनिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक , ग्रंथपाल , गनमॅन , पिस्टल मॅन , वाहनचालक , अधिक्षक , शिपाई , भांडारपाल , संगणक ऑपरेटर , ग्रंथालय परिचर , कार्यालय सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर , कनिष्ठ लिपिक ( सेवक ) , स्टाफ नर्स , लेखापाल , शल्यतंत्र इ. रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : पदवी धारकांसाठी तब्बल 1000 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रता धारण करण्यात आलेली अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी खाली नमुद करण्यात आलेल्या पद्धतीने ऑनलाईन / ऑफलाईन / थेट मुलाखतीस हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ONGC अंतर्गत तब्बल 2236 रिक्त जागेवर महाभरती आवेदन करीता मुदतवाढ !
- महाराष्ट्र अर्बन सहकारी बँक फेडरेशन अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 466 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आयुध निर्माणी भंडारा अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत 188 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !