फिजिक्स वाला महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Physics Wallah Pvt. Ltd Recruitment for various post , Number post vacancy – 16 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सेंट्रल हेड | 02 |
| 02. | कॉन्सलर | 05 |
| 03. | मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह | 05 |
| 04. | फॅसिलिटी मॅनेजर | 02 |
| 05. | टेली कॉलर | 02 |
| एकुण पदांची संख्या | 16 |
शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : BE / MSC
पद क्र.02 साठी : पदवी
पद क्र.03 साठी : एम बी ए / पदवी
पद क्र.04 साठी : बी ई / पदवी
पद क्र.05 साठी : 10 वी / 12 वी
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे PW_Sangli_head_fr@pw.live या मेलवर आवेदन CV सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ITBP : इंडो- तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026
- उत्तर रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2008 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- Canara Bank : कॅनरा बँकेत तब्बल 3500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- भारतीय तटरक्षक दल अंतर्गत भांडरपाल , लास्कर , चालक , शिपाई , चौकीदार इ.पदांसाठी पदभरती ..
- 🚆 भारतीय रेल्वेत 5,165 पदांची नवीन भरती!