भारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत जनरल ड्युटी , लिपिक ,ट्रेड्समन ( शिपाई ) पदांच्या 1901 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Territorial Army Recruitment for various post , Number of post vacancy – 1901 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : शिपाई ( जनरल ड्युटी , लिपिक , व्यापारी ) पदांच्या एकुण 1901 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : 8 वी / 10 वी / 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : पदवी धारकांसाठी निरीक्षक, गृहपाल , लघुलेखक इ. पदांसाठी मोठी पदभरती..
वयाची अट ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18 -42 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरताीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी खालील जाहीरातीमध्ये नमुद जाहीरातीनुसार दि.08.11.2024 पासुन ते दि.27.11.2024 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026